Navi Delhi Shiv Jayanti 2024 where Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti celebrate in Delhi Maharashtra news

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Navi Delhi Shiv Jayanti 2024 : दिल्लीतील महाराष्ट्र सदनात शिवजन्मोत्सव सोहळा
दिल्लीतील महाराष्ट्र सदनात शिवजन्मोत्सव, छत्रपती संभाजीराजे सोहळ्याला उपस्थित… राज्यासह देशभरात शिवजयंतीचा उत्साह पाहायला मिळतोय…गल्लीपासून दिल्लीपर्यंत शिवजयंतीचा उत्साह पाहायला मिळत आहे. राज्यासह देशभरात शिवप्रेमींमध्ये उत्साह दिसून येत आहे. ठिकठिकाणी विविध कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे.

[ad_2]

Related posts