माझी अप्सरा हरवलीय ओ! पुजारी पोलीस स्टेशनात; पोलिसांनी चक्रं फिरवली, धक्कादायक माहिती उघडकीस

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com) अप्सरा हरवल्याची तक्रार घेऊन एक पुजारी पोलीस ठाण्यात गेला. त्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला. पोलीस तपासात अप्सरेची हत्या झाल्याचं उघडकीस आलं. तिचा खुनी शोधण्यासाठी पोलिसांनी चक्रं फिरवली

[ad_2]

Related posts