चिखलीतील जलशुध्दीकरण प्रकल्पाचे यासह 22 कामांचे उद्‌घाटन आणि भूमीपूजन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते (दि.15) होणार

पिंपरी-चिंचवड (pragatbharat.com) – चिखलीतील जलशुध्दीकरण प्रकल्प, प्राधिकरणातील ग. दि. माडगूळकर नाट्यगृह, चिंचवडमधील तारांगण प्रकल्पाचे उद्‌घाटन आणि पालिकेच्या (PCMC) नवीन 13 मजली प्रशासकीय इमारतीच्या कामाचे भूमिपूजन यासह 22 कामांचे उद्‌घाटन आणि भूमीपूजन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सोमवारी (दि.15) होणार आहे.चिखलीतील जलशुद्धीकरण केंद्र, इंद्रायणी नदीवरील निघोजे येथील पंप हाउस, चिंचवडमधील तारांगण प्रकल्प, ग. दि. माडगूळकर नाट्यगृह, बोऱ्हाडेवाडीतील शाळेची इमारत, मोशीतील सब फायर स्टेशन, रावेतमधील उद्यान, वायसीएम रूग्णालयातील सीएसएसडी प्रकल्प, ब क्षेत्रीय कार्यालयाची नवीन इमारत, कृष्णानगर येथे लॉन टेनिस कोर्ट, नेहरूननगर येथील शाळेची इमारत, इंद्रायणीनगर येथील उद्यान व विरंगुळा केंद्र, घरकुलमधील भाजी…

Read More

Pune Shivai Bus Pune 10 New Shivai Buses Arrived In MSRTC Headquarters

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) Pune Shivai Bus :  महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (MSRTC) पुण्यातील मुख्यालयात 10 नवीन इलेक्ट्रिक शिवाई बस दाखल झाल्या आहेत. मात्र, या ई-बस कोणत्या मार्गावर धावतील आणि त्यांना कोणती स्थानके दिली जातील, याबाबत माहिती देण्यात आली नाही आहे. या बसेसमुळे प्रवाशांचा प्रवास सुसाट आणि गारेगार होणार आहे. MSRTC मध्ये दुसऱ्या टप्प्यातील इलेक्ट्रिक शिवाई बसेस येण्यास सुरुवात झाली आहे. दुसऱ्या टप्प्यातील बसेस दाखल झाल्या आहेत. यातील एक बस पुणे-छत्रपती संभाजीनगर मार्गावर धावणार आहे. अशा आणखी बसेस आणण्याचा प्रशासनाचा विचार आहे. बस पुण्यात आल्यावर एमएसआरटीसीच्या उपमहाव्यवस्थापक…

Read More

Pune Weather Update Weather Department Has Warned That Heat Will Increase For Two Days In Maharashtra

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) Pune Weather Update :  पुणे शहरासह राज्यात गेल्या दोन दिवसापासून उष्णतेत मोठी वाढ झालेली पाहायला मिळत असून गुरुवारी पुणे शहरात अनेक ठिकाणी उष्णतेचा पारा 43 अंशाच्यावर गेलेला पाहायला मिळाला. राज्यातील मराठवाडा विदर्भ याभागात देखील उष्णतेचं प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढला आहे पुढील दोन ते तीन दिवस पुणे शहरासह राज्यात तापमानात मोठी वाढ होणार असल्याचं पुणे वेधशाळेकडून सांगण्यात आल आहे. त्यासोबत पुणे शहराचा पारादेखील पुढील तीन दिवस 42 अंशाच्या वर जाईल, असादेखील पुणे वेधशाळेने इशारा दिला आहे. राज्यासह पुण्यात मागील काही दिवस अवकाळी पावसानं थैमान घातलं होतं.…

Read More

Pune News Pune Suicide News Young Man Committed Suicide By Hanging Himself In Pune

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) Pune Suicide News : पुण्यातील एका नामांकित महाविद्यालयात तिसर्‍या वर्षात शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. राज गर्जे असे या 22 वर्षीय तरुणाचे नाव असून तो मूळचा बीड जिल्ह्यातील आहे. राजच्या मित्रावर राजला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राज आणि निरूपम जोशी यांची ओळख होती. निरूपम हा कोणत्यातरी कारणावरून राज यास त्रास देत होता. वेळोवेळी होणार्‍या त्रासाला कंटाळून राजने मंगळवारी गळफास घेवून आत्महत्या केली.  या प्रकरणी राजच्या घरावर दु:खाचा डोंगर पसरला आहे. अत्यंत गरीब घरातून…

Read More

Pune Drdo Honey Trap Case Forensic Report Received In This Report Mention Information Leakage

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) Dr. Pradip Kurulkar : पाकिस्तानला देशाच्या संरक्षण क्षेत्रातील माहिती देणारे डॉ. प्रदीप कुरुलकर यांच्या तपासात महत्वाची माहिती हाती आली आहे. कुरुलकर प्रकरणात फॉरेन्सिक अहवाल तपास संस्थांना मिळाला आहे. याच अहवालात धक्कादायक माहिती समोर आली आहे. फॉरेन्सिक अहवालानुसार कुरुलकर यांनी ईमेलद्वारे काही माहिती पाकिस्तानला दिल्याचे निष्पन्न झाले आहे. परदेशात माहिती देण्यासाठी कुरुलकर एका ईमेल आयडीचा करत होते. त्या ईमेलमधून देशातील गोपनीय माहिती कुरुलकर यांनी दिल्याचे स्षष्ट झाले आहे. त्यासोबतच ते डीआरडीओ येथील गेस्ट हाऊसमध्ये काही महिलांना देखील कुरुलकर भेटले होते. त्या महिला कोण आहेत? त्या…

Read More

Kishor Aaware Of Jalseva Aaghadi Killed In Talegaon

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) Pune Kishor Aaware Murder : तळेगावामध्ये जनसेवा आघाडीचे किशोर आवारे यांची हत्या पुण्याच्या तळेगावमध्ये किशोर आवारे यांची हत्या करण्यात आलीय. त्यांच्यावर गोळीबार आणि नंतर कोयत्याने हल्ला करण्यात आला. किशोर आवारे हे जनसेवा विकास आघाडीचे अध्यक्ष आहेत. नगरपरिषद कार्यालयातून बाहेर येताच, दबा धरून बसलेल्या हल्लेखोरांनी आवारेंवर हल्ला केला… या हल्ल्यात किशोर आवारेंचा मृत्यू… हा हल्ला कुणी केला, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. [ad_2]

Read More

Name Bridge At Chandni Chowk After Senapati Bapat Demands MP Supriya Sule

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) Pune Supriya sule : पुण्यातील चांदणी चौकातील प्रकल्पाचं काम जोमात सुरु आहे. येत्या काळात या उड्डाणपुलाचं उद्घाटन करण्यात येणार आहे. या पुलासाठी खासदार सुप्रिया सुळे यांनी नाव सुचवलं आहे. थोर स्वातंत्र्यसेनानी सेनापती बापट यांनी 1921 साली शेतकरी आणि भूमीपुत्रांच्या संघर्षाची पहिली मोठी नोंद असणारा ‘मुळशी सत्याग्रह’ केला. सेनापती बापट यांच्या स्मरणार्थ चांदणी चौक येथील उड्डाण पुलास त्यांचे नाव द्यावे, अशी मागणी त्यांनी केंद्रीय रस्ते आणि महामार्ग मंत्री  नितीन गडकरी यांच्याकडे केली आहे. ट्वीट करत त्यांनी ही मागणी केली आहे. सुप्रिया सुळे यांनी ट्विटमध्य़े काय…

Read More

Pune Crime News Janseva Vikas Samiti President Kishore Aware Was Shot And Hit With A Weapon

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) Pune Crime News : पुण्याच्या तळेगावमध्ये किशोर आवारे यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला आहे. या हल्ल्यात त्यांचा मृत्यू झाला आहे नगरपरिषद कार्यालासमोरच ही धक्कादायक घटना घडलेली आहे. कार्यालयातून बाहेर येताच, दबा धरून बसलेल्या हल्लेखोरांनी आवारे यांच्यावर हल्ला केला. गोळीबार ही झाल्याचं बोललं जातं आहे. आवारे हे जनसेवा विकास आघाडीचे अध्यक्ष आहेत. आवारे यांच्यावर नेमका कोणी आणि का हल्ला केला, हे अद्याप समजू शकलेलं नाही.  संविस्तर बातमी थोड्यावेळात…   [ad_2]

Read More

Pune Accident News Katraj Kondhwa Road Accident E Husband Wife Dead

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) Pune Accident :  पुण्यात मागील काही दिवसांपासून अपघाताचं प्रमाण खूप वाढलं आहे. कात्रज-कोंढवा रोडवर इस्कॉन टेंपल चौकाजवळ आरएमडी शाळेसमोर अपघातात पती-पत्नी जागीच ठार झाले आहेत. शुक्रवारी सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास घडली आहे. ज्ञानेश्वर वाल्मीक लवांडे (वय -50 वर्षे ,राहणार कपिल मल्हार बाणेर गाव, पुणे) आणि उषा ज्ञानेश्वर लवांडे (वय- 45 वर्ष) असे अपघातात मृत झालेल्या दोघांची नावे आहे. दोघेही नातेवाईकाच्या दहाव्याला जात होते. त्याचदरम्यान दोघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला.  दोघे पती-पत्नी सकाळी अॅक्टिव्हा दुचाकीवरून जात होते. त्यावेळी अज्ञात वाहनाने धडक दिल्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू…

Read More

Pune News Maharashtra Politics Maharashtra Political Crisis Ajit Pawar Reaction On Supreme Court Result

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) Ajit Pawar : सर्वोच्च न्यायालयाचा निकाल लागल्यापासून सगळ्या विरोधकांकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नैतिकता पाळून राजीनामा द्यावा, अशी मागणी केली जात आहे. त्यातच आता विरोधीपत्र नेते अजित पवार यांनी नैतिकतेवर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री  राजीनामा देतील असं स्वप्न पाहू नये, अशी टीका केली आहे. पुण्यातील पत्रकार परिषदेत माध्यमांशी बोलताना त्यांनी विविध विषयांवर भाष्य केलं. नाना पटोले यांनी राजीनामा दिला ही आमची चूक असल्याचंही त्यांनी मान्य केलं आहे. नाना पटोलेंनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला नसता तर 16 आमदार निलंबित झाले असते, असंही ते…

Read More