Devendra Fadnavis Vs Nana Patole  : फडणवीसांचं वक्तव्य बेजबदारपणाचं, नाना पटोलेंचं वक्तव्य

( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>Devendra Fadnavis Vs Nana Patole&nbsp; : फडणवीसांचं वक्तव्य बेजबदारपणाचं, नाना पटोलेंचं वक्तव्य&nbsp;<br />घोसाळकर गोळीबार प्रकरणावरुन राज्यातील राजकारण चांगलंच तापलंय. विरोधकांकडून सत्ताधारी पक्षावर निषाणा साधला जातोय.. तर सत्ताधाऱ्यांकडून ठाकरे गटातील गँगवॉर म्हणत ठाकरे गटावरच आरोप केला जातोय. पाहूया गोळीबारावरुन कशा आरोपांच्या फैरी झाडल्या जातायत.&nbsp;</p>

Read More

Special Report Tuljapur Controversy in near Tuljabhawani Temple Marathi News Maharashtra News

( प्रगत भारत । pragatbharat.com) Special Report Tuljapur : पुजारी, एजंटकडून भाविकांना मारहाण, देवीच्या दारात भक्तांना हाणामारीबातमी तुळजापुरातून. नाशिकमधलं एक कुटुंब देवदर्शनासाठी जातं.. तिथे देवाच्या दर्शनासाठी एका एजंटला पैसे देतात पण त्या एजंटकडून देवदर्शन घडवण्याऐवजी भाविकांना मारहाण झाली नेमकं काय झालं पाहूया या रिपोर्टमधून. 

Read More

Special Report Abhishek Ghosalkar : फेसबुक लाईव्ह करत घोसाळकरांना गाफिल ठेवलं ?ABP Majha

( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>Special Report Abhishek Ghosalkar : फेसबुक लाईव्ह करत घोसाळकरांना गाफिल ठेवलं ?ABP Majha<br />अभिषेक घोसाळकरांवर झालेल्या गोळीबाराने अख्खा महाराष्ट्र हादरलाय. मॉरिसने आपल्या फेसबुक लाईव्हमध्ये केेलेली विधानं ऐकली तर तो या हत्येचा इशारा देत होता का असा संशय येतो… फेसबुक लाईव्हमध्ये तो काय काय बोलला… त्यातून त्य़ाला काय सुचवायचं होतं… पाहा हा रिपोर्ट</p>

Read More

Santosh Bangar adviced to hingoli school children if your parents wont vote for me starve for two days hunger protest maharashtra marathi news 

( प्रगत भारत । pragatbharat.com) हिंगोली : कळमनुरीचे शिवसेना आमदार संतोष बांगर (Santosh Bangar) आणि वाद हे समीकरण काही नवीन नाही. असा एखादा आठवडा गेला नसेल की संजय बांगर वादाच्या भोवऱ्यात सापडले नसतील. आता त्यांच्या वक्तव्याने नाही तर विद्यार्थ्यांना दिलेल्या अजब सल्ल्यामुळे ते वादात सापडले आहेत. तुमचे आई-वडील जर संतोष बांगरला मतदान करणार नसतील तर तुम्ही दोन दिवस उपाशी राहा असं अजब सल्ला त्यानी शाळकरी विद्यार्थ्यांना दिला. आमदार बांगर त्यांच्या मतदारसंघातील लाख या गावाच्या दौऱ्यावर असताना शाळेत भेट दिली, तेव्हा विद्यार्थ्यांसोबत संवाद साधताना त्यांनी हा सल्ला दिला.  कळमनुरीचे शिवसेना  शिंदे…

Read More

Maharashtra Superfast News Maharashtra Political News Marathi News 09 February 2024 ABP Majha

( प्रगत भारत । pragatbharat.com) धगधगणारी बदल्याची भावना, सरेआम गोळ्यांचा वर्षाव, थंड डोक्यानं काटा काढला जातोय; बेजबाबदार राजकारण्यांमुळे एका महिन्यातच महाराष्ट्राचा ‘गँग्ज ऑफ वासेपूर’

Read More

maharashtra crime abhishek ghosalkar sharad mohol ganpat gaikwad state mumbai became crime capital Gangs of Wasseypur marathi news 

( प्रगत भारत । pragatbharat.com) Maharashtra Crime : जेमतेम महिना झालाय आणि या एका महिन्यात महाराष्ट्राचा वासेपूर झालाय, काळाकुट्ट वासेपूर. जिथे मरणाचे भय आहे, जिथे बदल्याची आग आहे, त्या आगीत होरपळलेली माणसं आहेत, त्या आवाजाने भेदरलेली जनताही आहे. कधी कुठून गोळी येईल आणि रक्ताचे पाट वाहतील हे माहित नाही. आतापर्यंत असे सीन आपण फिल्ममध्येच पाहिले आहेत, पण आता हे वास्तवातही घडतंय. अगदी गँग्ज ऑफ वासेपूर (Gangs of Wasseypur) चित्रपटाप्रमाणे महाराष्ट्रात स्थिती असल्याचं चित्र आहे.  थंड डोक्यानं, अगदी थंड डोक्यानं केलेले प्लॅन, कुणाला शंकाही येणार नाही असं प्लॅनिंग. महाराष्ट्रात उण्यापुऱ्या एका…

Read More

Who exactly is the alleged Mauris Noronha who is All parties remembered in power hungry politics bjp shivsena thackeray faction

( प्रगत भारत । pragatbharat.com) मुंबई : शिवसेना ठाकरे गटाचे माजी आमदार विनोद घोसाळकर यांचे चिरंजीव माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची निर्घृण गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. कथित भाई म्हणून वावरत असलेल्या मॉरिस नोरोन्हाने (Mauris Noronha) त्याच्याच कार्यालयात अभिषेक घोसाळकर यांची हत्या केली. यानंतर ठाकरे गटाकडून राज्यात ढासळलेल्या कायदा आणि सुव्यवस्थेवरून हल्ला करण्यात आल्यानंतर भाजप आणि शिवसेना शिंदे गटाकडून मॉरिसचे ठाकरे गटातील नेत्यांसोबतचे फोटो पत्रकार परिषद घेऊन समोर आणले. यानंतर आता शिवसेना ठाकरे गटाकडून सुद्धा मॉरीस आणि त्याचा साथीदार साहू यांची पोस्टर्स फोटो समोर आणले आहेत. ज्यामध्ये मॉरिस हा भाजपच्या…

Read More

Chandrakant Patil announcement free education for girls in 600 courses including engineering medical from June Jalgaon maharashtra education marathi 

( प्रगत भारत । pragatbharat.com) जळगाव: ज्या कुटुंबाचं उत्पन्न आठ लाखांहून कमी आहे अशा मुलींना येत्या जूनपासून मोफत शिक्षण देणार असल्याची मोठी घोषणा राज्याचे उच्च शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil)  यांनी केली. जळगावात कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील (Kavayitri Bahinabai Chaudhari North Maharashtra University) एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी ही घोषणा केली. उच्च आणि तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत जळगाव येथील कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात विविध नवीन इमारतींच्या उद्घाटनाचा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मुलींना मेडिकल, इंजिनिअरिंग अशा वेगवेगळ्या तब्बल 600 पेक्षा जास्त…

Read More

kunnur vishali yatra belgaum nippani vishaltirth sangmeshwar jatra culture maharashtra karnataka border kolhapur marathi news

( प्रगत भारत । pragatbharat.com) Kunnur Vishali Yatra : कोल्हापूर आणि बेळगाव जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या, दुधगंगा-वेदगंगा या पवित्र नद्याच्या संगमावर वसलेल्या निपाणी तालुक्यातील कुन्नूर या गावच्या 100 व्या विशाल तीर्थ यात्रेला (Kunnur Vishali Yatra) आजपासून प्रारंभ झाला. त्यानिमित्ताने सीमाभागातल्या नागरिकांची श्री संगमेश्वरच्या दर्शनासाठी मोठी रिघ लागल्याचं दिसतंय. यात्रेचं यंदाचं शतकमहोत्सवी वर्ष असल्याने गावकऱ्यांमध्ये एक वेगळाच उत्साह संचारला आहे. गावोगावीची यात्रा जत्रा संस्कृती लुप्त होत असतानाही कुन्नूर गावाने ही संस्कृती अजूनही जपलीय आणि वाढवलीय हे विशेष. बेळगाव जिल्ह्यातील कुन्नूर हे कोल्हापुरातील हातकणंगले आणि कागल तालुक्याना खेटून असलेलं गाव. या गावाला मोठा धार्मिक…

Read More

Nirbhay Bano Program Pune Where BJP Workers Attack on Nikhil Wagles car Maharashtra News Marathi news ABP Majha

( प्रगत भारत । pragatbharat.com) Nirbhay Bano Program Pune : निखिल वागळेंच्या गाडीवर हल्ला, मविआ कार्यकर्त्यांवर हल्ला झाल्याचा आरोपपुण्यामध्ये निर्भय बनो कार्यक्रमासाठी पोहोचलेल्या पत्रकार निखिल वागळे यांच्या गाडीवर पोलिस बंदोबंदात जात असतानाही प्राणघातक हल्ला करण्यात आला. भाजपकडून कार्यक्रम उधळून लावण्याचा इशारा दिल्यानंतर निखिल वागळे यांना निर्भय बनो कार्यक्रमासाठी पोहोचण्यासाठी पोलिस  बंदोबस्त देण्यात आला. मात्र, कार्यक्रम पोहोचेपर्यंत पोलिस बंदोबस्त असतानाही चारवेळा गाडी फोडण्यात आली. इतकंच नव्हे, तर शाईफेक तसेच अंडीफेक करण्यात आली. 

Read More