Panchang Today : आज शुक्ल पक्षातील द्वितीया तिथीसह शिव योग! काय सांगत शनिवारचं पंचांग?

( प्रगत भारत । pragatbharat.com) Panchang 11 February 2024 in marathi : पंचांगानुसार आज माघ महिन्यातील द्वितीया तिथी आहे. आज माघ गुप्त नवरात्रीचीही द्वितीया तिथी आहे. पंचांगानुसार षष्ठ योग, शिवयोग आणि शतभिषा नक्षत्र यांचा शुभ संयोग जुळून आला आहे. (sunday Panchang)  तर हिंदू धर्मात प्रत्येक दिवस हा कुठल्या ना कुठल्या देवाला समर्पित केलेला आहे. आज रविवार म्हणजे सूर्यदेवाची उपासना करण्याचा दिवस आहे. अशा या रविवारचं पंचांगानुसार राहुकाळ, नक्षत्र, शुभ अशुभ मुहूर्त जाणून घ्या. (today panchang 11 February 2024 ashubh muhurat rahu kaal ashadha and panchak and sunday panchang and Gupt…

Read More

Central Railway Delay : मोटरमनची कामात चूक झाल्याने जीवन संपवले, लोकोपायलट यांचं कामात असहकार्य

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>लोकची वाहतूक हळूहळू पूर्वपदावर यायला सुरुवात झालीये. लोकल २० ते २५ मिनिटं उशिराने धावताय..त्यामुळे कुर्ला स्थानकावर मोठी गर्दी झालीये. &nbsp;दिवसभरात ८४ हून अधिक लोकल रद्द झाल्यात. काल एका मोटरमनचा मृत्यू झाला.. त्याच मोटरमनच्या अंत्यसंस्कारासाठी इतर मोटरमन गेल्याने लोकलचा खोळंबा झाला. &nbsp;ज्या मोटरमनचा काल मृत्यू झाला त्याच्याकडून रेड सिग्नल असतानाही गाडी पुढे गेली. ही चूक झाल्यानंतर काही वेळाने याच मोटरमनचा रेल्वे अपघातात मृत्यू झाला. मात्र हा मृत्यू अपघाती नसून कारवाईच्या भितीपोटी केलेली आत्महत्या असल्याचं म्हणणं रेल्वे कर्मचारी युनियचं आहे..&nbsp;</p> [ad_2]

Read More

Raj Thackeray : पुण्यात काय गेम चालू आहे माहित नाही, खेळाडूंसमोर राज ठाकरेंची फटकेबाजी

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>पुण्यातील मॉडर्न कॉलेजमध्ये राज ठाकरेंनी बॅडमिंटन हॉलचे उद्घाटन केलंय.. यावेळी त्यांनी बॅडमिंटसंदर्भातील त्यांचे किस्सेही सांगितले. यावेळी आपल्या शैलीत त्यांनी फटकेबाजी</p> [ad_2]

Read More

IND Vs AUS U19 Final U 19 World Cup 2024 Uday Saharan VS Hugh Weibgen Sports News Marathi News

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) IND vs AUS U19 Final : भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान (IND vs AUS) पुन्हा एकदा वर्ल्डकपचा अंतिम सामना रंगणार आहे. भारत आणि ऑस्ट्रेलियाच्या अंडर 19 (U19 World Cup) संघांनी फायनलमध्ये धडक मारली आहे. त्यामुळे भारताच्या ‘उदय ब्रिगेड’कडे जुना वचपा काढण्याची संधी आली आहे. हा सामना रविवारी (दि.11) बनोनीच्या विलमूर पार्कवर खेळवण्यात येणार आहे. भारताने दक्षिण आफ्रिकेचा 2 विकेट्सने पराभव करत फायनलमध्ये धडक मारली होती. तर ऑस्ट्रेलियाने उपांत्यफेरीत पाकिस्तानचा 1 गडी राखत पराभव केला होता.  एका वर्षांत ऑस्ट्रेलियाविरुद्ध तिसरा फायनल सामना  या वर्षात भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान…

Read More

Pune Police has arrested ten BJP workers who attacked Nikhil Wagle car

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) पुणे : पुण्यामध्ये ‘निर्भय बनो’ कार्यक्रमासाठी जाताना ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांच्या गाडीवर प्राणघातक हल्ला करण्यात आला. निखिल वागळे यांच्या गाडीवर हल्ला करणाऱ्या भाजपच्या दहा कार्यकर्त्यांना पुणे पोलिसांनी अटक केली आहे. दीपक पोटे ,बापू मानकर, गणेश शेरला ,गणेश घोष, स्वप्निल नाईक प्रतीक देसरडा दुशांत मोहोळ दत्ता सागरे, गिरीश मानकर आणि राहुल पायगुडे यांना पोलिसांनी अटक केली आहे.   पुण्यामध्ये शुक्रवारी रात्री भाजपने निखिल वागळे यांना विरोध केल्याने भर रस्त्यावर घनघोर संघर्ष पाहायला मिळाला. निखिल वागळे कार्यक्रमस्थळी पोहोचत असताना तब्बल चार ठिकाणी त्यांच्या गाडीवर प्राणघातक…

Read More

daily rashi bhavishya daily horoscope today rashi bhavishya 11 February 2024

( प्रगत भारत । pragatbharat.com) Horoscope 11 February 2024 : प्रत्येक दिवस एकसारखा नसतो. काही वेळा चांगला तर काही दिवस संमिश्र स्वरुपाचा तर काहीवेळा संकटांचा डोंगर घेऊन येणारा असतो. आपला दिवस कसा जाईल याची पूर्वकल्पना जर आपल्याला मिळाली तर त्यासाठी आपण तयारी करू शकतो. यासाठीच जाणून घ्या आजचं आपलं राशीभविष्य. मेष (Aries) आजच्या दिवशी जोडीदार तुम्हाला प्रत्येक गोष्टीत मदत करेल. आज तुम्हाला काही नवीन मालमत्ता मिळेल असे दिसते, ज्यामुळे कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. वृषभ (Taurus) आजच्या दिवशी तुम्हाला तुमच्यासमोर लाभाच्या काही संधी मिळत राहतील. चांगल्या स्कीममध्ये पैसे गुंतवून भविष्यासाठी तुमचे…

Read More

Pune Aundh Firing : पुण्यातील औंध भागात आर्थिक वादातून गोळीबार, अनिल ढमालेकडून आकाश जाधववर गोळीबार

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>पुण्यातील औंधमध्ये आर्थिक वादातून गोळीबार, अनिल ढमालेकडून आकाश जाधववर गोळीबार, नंतर रिक्षात अनिल ढमालेची डोक्यात गोळी मारत आत्महत्या</p> [ad_2]

Read More

Manoj Jarange Protest : मनोज जरांगे यांचे पुन्हा उपोषण, अध्यादेशाचं कायद्यात रुपांतर करा : मनोज जरांगे

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>वेगळ्या आरक्षणाला आमचा पाठिंबा, मात्र मागच्या दारानं घुसू नका, मराठा आरक्षण मंजूर होणार, त्यासाठी उपोषण करण्याची गरज नाही, छगन भुजबळांचा जरांगेंना सल्ला.&nbsp;</p> [ad_2]

Read More

Raj Thackeray Badminton Pune Australia Shivaji Park Hip replacement Mumbai Marathi news

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) Raj Thackeray :  बॅडमिंटनला पूनागेम म्हणायचे, पण सध्या पुण्याचा काय गेम चालूय मला माहिती नाही आणि ज्यांचे गेम चालूयत त्यांना सांगण काही उपयोगाचं नाही. कारण दिसली जमीन की विक हे एकमेव धोरण घेऊन लोक पुढे जातात. त्यांना जर बॅडमिंटनचं मैदान दाखवलं. तर ही जमीन मोकळी का? असं ते विचारू शकतात. बॅडमिंटनपेक्षा (Badminton) कॅरम का नाही खेळत? हेही ते सुचवू शकतात, असे मनसे प्रमुख राज ठाकरे म्हणाले. पुण्यातील एका कार्यक्रमात राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी बॅडमिंटनपटूंना संबोधित केलं. यावेळी ते बोलत होते.  ‘माझ्या हातामध्ये काही…

Read More