लग्न मोडलं म्हणून रागाच्या भरात मुलीला उचलून जंगलात नेलं अन्…त्या धक्कादायक कृत्याचा Video केला शेअर

( प्रगत भारत । pragatbharat.com) Viral Video : लग्न मोडलं म्हणून रागाच्या भरात मुलगा थेट मुलीच्या पोहोचला आणि तिचं अपहरण केलं. तिला उचलून तो जंगलात घेऊन गेला आणि तिथे तिच्यासोबत त्याने…धक्कादायक म्हणजे या घटनेचा व्हिडीओ त्याने सोशल मीडियावर व्हायरल केला.  Updated: Jun 7, 2023, 02:21 PM IST marriage broke up man kidnapped girl took girl to the forest forcefully married video went viral on social media Trending news

Read More