Amla Side Effects on Kidney, Liver, Blood Pressure Disease Patients; या ४ आजाराच्या रूग्णांनी आवळा खाल्ल्यास होतील रूग्णालयात भरती

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) लिव्हरच्या समस्या असणाऱ्या रूग्णांसाठी आवळ्याचा रस हा लिव्हर संबंधित आजार असणाऱ्या रूग्णांसाठी अत्यंत हानिकारक ठरतो. यात असणारी विटामिन सी आणि अधिक आम्लिय तत्व हे लिव्हरचे आजार अधिक त्रासदायक करू शकतील. त्यामुळे Liver Damage अथवा लिव्हर सिरोसिसच्या बाबतीत आवळा अथवा आवळ्याचा ज्युस पिण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांशी सल्लामसलत नक्की करा. (वाचा – गरम पदार्थाने भाजली जीभ, तर करा सोपे घरगुती उपाय मिळेल ५ मिनिट्समध्ये आराम) किडनीवर आवळ्याच्या दुष्परिणाम ज्या व्यक्तींना किडनीशी संबंधित आजार आहेत, त्यांच्या आवळा खाणं अथवा आवळ्याचा ज्युस पिणं हे हानिकारक ठरू शकते. वास्तविक आवळा…

Read More