( प्रगत भारत । pragatbharat.com) जगावर सध्या आणखी एक युद्ध संकट म्हणून घोंघावत आहे. पॅलेस्टाइनमधील ‘हमास’ ही दशवतवादी संघटना आणि इस्त्रायलमध्ये युद्ध सुरु असून याचा फटका दोन्ही देशातील नागरिकांना भोगावा लागत आहे. हमासने केलेल्या हल्ल्यानंतर इस्त्रायलकडून जशास तसं चोख प्रत्युत्तर दिलं जात आहे. हमास या संघटनेचा तळ असणाऱ्या गाझा पट्टीला संपूर्ण वेढा देण्यासह तेथील वीज, अन्न, इंधन पुरवठा तोडण्याचे आदेश इस्त्रालयच्या संरक्षणमंत्र्यांनी दिले आहेत. या युद्घात आतापर्यंत दोन्ही देशातील 1500 हून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला आहे. यादरम्यान इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी आज (मंगळवार) संवाद…
Read More