( प्रगत भारत । pragatbharat.com) Telangana University: तेलंगण विद्यापीठाचे (Telangana University) उपकुलगुरुंना (Vice Chancellor) अटक करण्यात आली आहे. डी. रविंदर दाचेपल्ली (Dachepalli Ravinder) यांना लाच घेतल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. लाचलुचपत खात्याने हैदराबादमध्ये केलेल्या कारवाईनंतर डी. रविंदर दाचेपल्ली यांना अटक करण्याचा निर्णय घेण्यात आला. डी. रविंदर दाचेपल्ली यांच्या घरामध्ये छापेमारी करण्यात आली असता त्यांच्या घरातील बेडरुममध्ये 50 हजार रुपये सापडले. रंगेहाथ पकडलं अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, लाचलुचपत विभागाकडे एका याचिकार्त्याने तेलंगण विद्यापीठाच्या उपकुलगुरुंविरुद्ध तक्रार केली होती. उपकुलगुरु लाच घेत असल्याचं या तक्रारदाराने म्हटलं होतं. 2022-23 मध्ये भीमगल येथे एक परीक्षा केंद्र असावं…
Read More