April School Holiday 2024 List Marathi News;निवडणुका आणि सण! एप्रिलमध्ये ‘इतके’ दिवस शाळा बंद

( प्रगत भारत । pragatbharat.com) April School Holiday 2024: मार्चचा महिना संपत आला असून आता एप्रिल महिन्याची सुरुवात होणार आहे. दहावी, बारावीच्या परीक्षा संपल्या असून आता इतर मुलांच्या परीक्षांना सुरुवात झाली आहे. देशभरात 7 टप्प्यांमध्ये निवडणुका होणार आहेत. त्यातले 2 टप्पे एप्रिल महिन्यात आहेत. 19 एप्रिल आणि 26 एप्रिल रोजी निवडणुका होणार आहेत. शिक्षक मतदानाच्या कामात असल्याने मुलांना सुट्टी मिळू शकते. सुट्टी हा विषय मुलांच्या आवडीचा असतो. शाळेतील मुले मोठ्या सुट्टयांची वाट पाहत असतात.  यावेळी विद्यार्थी इतर कामांमध्ये स्वत:ला गुंतवून ठेवू शकतात. नियमित शाळांमुळे त्यांना अनेक कार्यक्रमांमध्ये सहभागी होता येत…

Read More

एप्रिलमध्ये वृषभ राशीच्या लोकांनी माघार घेऊन नका, येणारा काळ हा…| Taurus April 2024 Horoscope Vrishabha Rashi Bhavishya For April Monthly Rashifal in Marathi

( प्रगत भारत । pragatbharat.com) Taurus Monthly Horoscope April 2024 in Marathi : एप्रिल महिन्यात अनेक ग्रह आपली स्थिती बदलणार आहे. ग्रहांच्या या स्थितीबदलामुळे वृषभ राशीच्या आयुष्यात, करिअर, नातेसंबंध यावर काय परिणाम होणार याबद्दल टॅरो कार्ड तज्ज्ञ डॉ. कविता ओझा यांनी सांगितलंय. वृषभ राशीसाठी कसा असेल एप्रिल महिना? टॅरो कार्ड तज्ज्ञ डॉ. कविता ओझा म्हणाल्यात की, एप्रिल महिन्या तुम्हाला सांगतो की, तुम्ही माघार घेऊ नका, धैर्य बनवून ठेवा आणि योग्य वेळीची वाट पाहा. कारण या महिन्यात तुमच्या इच्छा आकांक्षा पूर्ण होऊ शकतात. करिअरबद्दल बोलायचं झालं तर तुम्हाला कामाच्या ठिकाणी महत्त्वाची…

Read More