‘आता हीच आपली औकात’, बुर्ज खलिफाने पाकिस्तानी झेंडाच दाखवला नाही, रात्री 12 वाजता घोषणाबाजी; VIDEO व्हायरल

( प्रगत भारत । pragatbharat.com) Viral Video: आज भारत आपला 77 वा स्वातंत्र्यदिन साजरा करत आहे. दरम्यान भारताआधी पाकिस्तानने 14 ऑगस्टला आपला स्वातंत्र्यदिन साजरा केला. स्वातंत्र्यदिनी पाकिस्तानच्या नागरिकांनी दुबईतील बुर्ज खलिफा इमारतीसमोर गर्दी केली होती. स्वातंत्र्यदिन असल्याने बुर्ज खलिफा इमारतीवर पाकिस्तानी ध्वज झळकेल अशी अपेक्षा नागरिकांना होती. पण रात्री 12 वाजून गेल्यानंतरही पाकिस्तानी ध्वजाचे रंग झळकले नाहीत तेव्हा मात्र त्यांच्या आशा फोल ठरल्या. यानंतर पाकिस्तानी नागरिकांनी घोषणाबाजी करत आपला संताप व्यक्त केली. तसंच ‘पाकिस्तानी जिंदाबाद’ अशाही घोषणा दिल्या.  दुबईच्या बुर्ज खलिफा इमारतीसमोर व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत इमारतीसमोर हजारोंच्या…

Read More