पत्नीला वेश्या बनवण्यासाठी मुंबईत आणून विकलं अन्… नराधम पतीला कुटुंबियांनीही दिली साथ

( प्रगत भारत । pragatbharat.com) Crime News : मुंबईत (Mumbai News) दररोज गुन्हेगारीच्या विविध घटना समोर येत असतात. पण नुकत्याच घडलेल्या एका घटनेनं सर्वांनाच हादरवून सोडलं आहे. उत्तर प्रदेशात (UP Crime) हुंड्यासाठी पत्नीचा छळ केल्यानंतर तिला मुंबईत आणून विकल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सासरच्यांनी आणि पतीने वेश्या व्यवसाय करण्यासाठी जबरदस्ती केल्याचा आरोपही पत्नीने केला आहे. पीडित महिलेने  सासू, सासरे यांच्यासह आठ जणांविरोधात तक्रार केली आहे. उत्तर प्रदेशचे पोलीस अधीक्षक आलोक प्रियदर्शी यांनी या प्रकरणाचा तपास दिह पोलीस ठाण्याचे प्रभारी जितेंद्र प्रताप सिंग यांच्याकडे सोपवला आहे. पीडितेचा विवाह 7 सप्टेंबर…

Read More