[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) संत्री हाय युरिक अॅसिडच्या रूग्णांनी आपल्या डाएटमध्ये संत्र्यांचा समावेश करून घ्यावा. संत्र्याच्या नियमित सेवनाने युरिक अॅसिड कमी होण्यास मदत मिळते. विटामिन सी चा भरपूर स्रोत संत्र्यांमध्ये असून पचनक्रिया सुधारण्यासाठी याची मदत मिळते. हे मेटाबॉलिज्म वाढवून युरिक अॅसिड तयार करण्यासाठी रोख लावते. किडनी डिटॉक्स करण्यासाठीही सांधेदुखी आणि सूज कमी करण्यासाठी याचा उपयोग करून घेता येतो. युरिक अॅसिडची समस्या संत्र्याच्या सेवनाने कमी होते. (वाचा – २०६ हाडांमध्ये भरायचे असेल कॅल्शियम तर फक्त दूध हाच पर्याय नाही, निवडा हे ५ ड्रिंक्स) लिंबू युरिक अॅसिड नियंत्रित करण्यासाठी लिंबू…
Read More