Video : नवऱ्याच्या कॉफीमध्ये पत्नीने मिक्स केलं ‘ब्लीच’, हत्येचा भयानक कट रचतानाचा व्हिडीओ समोर

( प्रगत भारत । pragatbharat.com) Viral Video : सोशल मीडियावर एका भयानक कृत्याचा व्हिडीओ व्हायरल होतो आहे. ज्यामध्ये एक महिला कॉफीमध्ये ब्लीच मिक्स करताना दिसत आहे. ही महिला आपल्याच पतीला मृत्यूच्या दारात धाडण्यासाठी कट रचत आहे. हत्येचा भयानक कट रचतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर वाऱ्यासारखा पसरला आहे. त्यानंतर एकच खळबळ माजली आहे. (wife mix bleach in husbands coffee to kill shocking video get viral trending news) मिळालेल्या माहितीनुसार या दोघा नवऱ्या बायकोमध्ये सतत भांडणं व्हायची. एवढंच नाही तर या जोडप्याने घटस्फोटासाठी कोर्टात धाव घेतली आहे. पण तरीदेखील पत्नीने एवढं टोकाचं पाऊल…

Read More