अयोध्येत साधूची क्रूरपणे हत्या; मंदिराच्या आत सापडला मृतदेह, CCTV बंद

( प्रगत भारत । pragatbharat.com) Crime News : रामनगरी असलेल्या अयोध्येतून (Ayodhya) एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. अयोध्येतील प्रसिद्ध हनुमानगढी मंदिरातील साधूची गळा चिरून निर्घृणपणे हत्या केल्याचे प्रकार उघडकीस आला आहे. गुरुवारी सकाळी या घटनेचा उलघडा झाला आहे. हनुमानगढी मंदिरातील साधू राम सहारे दास (Sadhu Ram Sahare Das) यांच्या हत्येनं अयोध्येत खळबळ उडाली आहे. साधू राम सहारे दास हे हनुमानगढीच्या बसंतीया पट्टीचे संत दुर्बल दास यांचे शिष्य होते. घटनेची माहिती मिळताच पोलीस (UP Police) घटनास्थळी पोहोचले असून त्यांनी तपास सुरु केला आहे. अयोध्या जिल्ह्यातील रामजन्मभूमी पोलीस ठाण्यांतर्गत सिद्ध पीठ…

Read More