Panchang Today : आज पौष महिन्यातील कालाष्टमीसह शूल योग ! काय सांगत शुक्रवारचं पंचांग?

( प्रगत भारत । pragatbharat.com) Panchang 02 February 2024 in marathi : पंचांगानुसार आज पौष महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमी तिथी आहे. पंचांगानुसार शूल योग, त्रिग्रही योग आणि स्वाति नक्षत्र यांचा शुभ संयोग आहे. तर आज चंद्र तूळ राशीत विराजमान आहे. आज कृष्ण पक्षातील अष्टमी तिथी असल्याने कालाष्टमी साजरी करण्यात येणार आहे. भगवान भोलेनाथांच्या भैरव रुपाची पूजा करण्यात येणार आहे. (Friday Panchang)  तर हिंदू धर्मात प्रत्येक दिवस हा कुठल्या ना कुठल्या देवाला समर्पित केलेला आहे. आज शुक्रवार म्हणजे माता लक्ष्मीची उपासना करण्याचा दिवस आहे. आज शंकर आणि माता लक्ष्मीची एकत्र पूजा…

Read More