Odisha Accident: Electronic Interlocking मधील गडबडीमुळे 288 जणांनी गमावले प्राण! पण इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग म्हणजे काय?

( प्रगत भारत । pragatbharat.com) What Is Electronic Interlocking: ओडिशामधील (Odisha) बालासोर जिल्ह्यामध्ये शुक्रवारी बाहानगा येथे झालेल्या भीषण रेल्वे अपघातामागील (Odisha Train Accident) मुख्य कारण समोर आलं आहे. 288 प्रवाशांनी प्राण गमावलेला हा अपघात कसा झाला हे सांगताना रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव (Ashwini Vaishnav) यांनी इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग सिस्टीममुळे (Electronic Interlocking System) अपघात झाल्याचं नमूद केलं. इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग सिस्टीममध्ये गडबड झाल्याने दुर्घटना झाल्याचं रेल्वेमंत्र्यांनी सांगितलं. आधी ही इंटरलॉकिंग मानवी सहभागाने म्हणजेच मॅन्युअली केली जायची. मात्र आता हे लॉकिंग ऑटोमॅटीक पद्धतीने होतं. यामध्येच गडबड झाल्याने हा अपघात झाल्याचं रेल्वेमंत्र्यांनी स्पष्ट केलं. रेल्वेमंत्री काय म्हणाले?…

Read More