Budget 2024: 25 कोटी भारतीयांना आम्ही गरीबीमधून बाहेर काढलं, अर्थमंत्र्यांचा दावा; शेतकरी, तरुणांबद्दलही बोलल्या

( प्रगत भारत । pragatbharat.com) Budget 2024 Updates FM Nirmala Sitharaman Speech Points: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारमण यांनी अर्थसंकल्पामध्ये गरीब, महिला, तरुण आणि शेतकरी या चार घटकांच्या विकासावर सरकारचं लक्ष असल्याचं म्हटलं आहे. निर्मला सितारमण यांनी आपल्या अर्थसंकल्पीय भाषणामध्ये सर्वात आधी गरिबी दूर करण्यासाठी केंद्रात सत्तेत असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील सरकारने काय काय केलं याचा पाढा वाचून दाखवला. त्याचप्रमाणे शेतकरी, तरुण आणि महिलांसाठी सरकारने काय केलं आणि भविष्यात काय करणार आहे याची माहिती निर्मला सितारमण यांनी दिली आहे. आपल्याला गरीब, महिला, तरुण आणि शेतकरी या चार घटकांवर लक्ष देण्याची गरज…

Read More