ये दिल मांगे ‘मोर’! पठ्ठ्यानं चमचांपासून साकारली अत्यंत सुंदर कलाकृती…; पाहा भन्नाट Video

( प्रगत भारत । pragatbharat.com) Peacock Art by Spoon: आपल्या प्रत्येकात एक ना एक कलाकार तरी असतोच. आपल्याला नानाविध गोष्टी घेऊन त्यातून काहीतरी हटके गोष्टी बनवायला या आवडतातच. परंतु तुम्ही कधी चमच्यांपासून बनवलेला मोर कधी पाहिला आहे का? अशाच एक इसमानं चक्क आपल्या घरातील चमच्यांपासून सुंदर असा मोराचा पिसारा तयार केलेला आहे. तुम्हाला हे जाणून घेऊन आश्चर्य वाटले परंतु हे खरं आहे. काटेरी चमचे घेेऊन अशाच एका बुद्धीमान व्यक्तीनं आपली शक्कल लढत सुंदर असा मोराचा पिसारा तयार केलेला आहे. त्यामुळे त्याच्या या क्रिएटिव्हीचे कौतुक करावे तेवढेच कमी आहे. सध्या कृत्रिम…

Read More