”टॅक्सीमध्ये मी फोन विसरलो पण Driver तो परत केला”; माणूसकीचे जिवंत उदाहरण

( प्रगत भारत । pragatbharat.com) Taxi Driver Gives Lost Mobile Back: आपण कधी कधी आपल्या कामात इतके बिझी असतो की आपण जर का सार्वजनिक वाहतूकीनं आपल्या कामाच्या ठिकाणी जात असतो आणि अनेकदा घाईघाईत टॅक्सीतून उतरताना आपल्यालाही कळतंही नाही की आपण आपला फोन टॅक्सीतच कधी विसरलो ते. अनेकदा आपण मस्त आरामात टॅक्सीतून जात असतो तरीही मोबाईल नाहीतर आपली आवडती वस्तू आपण टॅक्सीत विसरून जातो. त्यातून आपल्याला तो मोबाईल किंवा ती वस्तू कधी मिळेल याची काहीच शाश्वती नसते. त्यातून मोबाईल सारखी वस्तू आजच्या जमान्यात हरवली तर काहीच करता येत नाही अशी आपली समजूत…

Read More