आईने 30 वर्ष लपवून ठेवलं गुपित DNA टेस्टने लेकीसमोर उघड; ज्याला समजत होती वडील तो निघला…

( प्रगत भारत । pragatbharat.com) Trending News in Marathi : या जगात अनेक वेळा नातेसंंबंधाशी संबंधित अशा घटना समोर येतात ज्या ऐकून धक्का तर बसतोच पण नात्यांवरील विश्वासही उडतो. आपल्या जन्मानंतर घरात दिसणारी नात्यांची आपल्याला जी ओळख होते तीच आपण सत्य समजून वावरत असतो. नात्यामधील अशी एक गुंतागुंतीचं प्रकरण समोर आलंय. ज्यामध्ये आईनी तब्बल 30 वर्षांपासून मुलीपासून तिच्या खऱ्या वडिलांना लपवून ठेवलं होतं. ती ज्या व्यक्तीला आपलं वडील समजत होती त्याच खरं नातं समजल्यावर त्या मायलेकीच्या नात्यात तणाव निर्माण झाला. परदेशात डीएनए ही एक सर्वसामान्य बाब असून या मुलीनेही सहज…

Read More