विमानात हस्तमैथून केल्याचा भारतीय डॉक्टरवर आरोप; कोर्ट म्हणालं, ‘तसा काही…’

( प्रगत भारत । pragatbharat.com) USA Dr. Sudipta Mohanty : अमेरिकेत विमानामध्ये हस्तमैथून करण्याच्या आरोपांखाली अटक करण्यात आलेल्या भारतीय वंशाचे डॉक्टरबाबत कोर्टाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. अमेरिकेत विमानामध्ये मुलीसोबत अश्लील कृत्य केल्याचा भारतीय वंशाच्या डॉक्टरवरचा आरोप खोटा ठरला आहे. या प्रकरणात, भारतीय वंशाचे डॉक्टर विमानात एका किशोरवयीन मुलीसमोर अश्लील कृत्य केल्याप्रकरणी दोषी आढळले नाही. त्यामुळे कोर्टाने त्यांची निर्दोष सुटका केली आहे. 33 वर्षीय डॉक्टर सुदिप्ता मोहंती यांची बोस्टन न्यायालयात तीन दिवस चाललेल्या सुनावणीनंतर बुधवारी निर्दोष मुक्तता करण्यात आली. मे 2022 हा सगळा प्रकार घडला होता. भारतीय वंशाचे डॉक्टर सुदिप्ता मोहंती…

Read More