Video : लिफ्टमध्ये बाळाला जन्म दिला, नंतर टाकलं डस्टबिनमध्ये! धक्कादायक व्हिडीओने एकच खळबळ

( प्रगत भारत । pragatbharat.com) Viral Video :  सोशल मीडियावर एक धक्कादायक व्हिडीओ व्हायरल होतो आहे. या व्हिडीओमध्ये एका महिलेने इमारतीच्या लिफ्टमध्ये बाळा जन्म दिला. त्यानंतर तिने नवजात बाळा डस्टबिनमध्ये फिकून दिलं. ही सर्व घटना इमारतीच्या आणि लिफ्टमधील सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. (Trending News woman giving birth in elevator and threw newborn baby in dustbin in china video viral on Internet) या व्हिडीओमध्ये स्पष्ट दिसतंय की, एक महिला सूटकेससोबत लिफ्टमध्ये प्रवेश करते. त्यानंतर ती लिफ्टचं बटन दाबते. काही वेळानंतर ती लिफ्ट मध्येत थांबते आणि ती बाळाला जन्म देत. त्यानंतर लिफ्टमध्ये…

Read More