याचं उत्तर द्याच! रेल्वे, हॉटेलांमध्ये फक्त पांढऱ्या रंगाच्याच चादरी का असतात?

( प्रगत भारत । pragatbharat.com) White Bedsheet Use in Hotel & Train: कुठे फिरायला गेलं असता ओळखीच्या व्यक्तींच्या घरी राहण्यापेक्षा एखाद्या हॉटेलमध्ये राहण्याचा पर्याय गेल्या अनेक वर्षांपासून बरेचजण निवडत आले आहेत. आपण जिथं जातो तिथं निवांत काही क्षण व्यतीत करत, तिथल्या वातावरणाचा मनमुराद आनंद घेत एखादं सुरेख असं हॉटेल निवडतो. पुढचे काही दिवस हेट हॉटेल आपलं घर होऊन जातं. तुम्हीही असं केलंय ना? एकदातरी केलंच असेल.  जेव्हाजेव्हा एखाद्या आलिशान किंवा एखाद्या साध्यासुध्या हॉटेलमध्ये जायची वेळ येते तेव्हातेव्हा तिथं गेलं असता काही गोष्टी आपल्याला अगदी एकसारख्याच दिसतात. सोप्या शब्दांत सांगावं तर,…

Read More