Israel Palestine संघर्षाचा पेट्रोल- डिझेल दरांवर परिणाम? पाहा नवे दर

( प्रगत भारत । pragatbharat.com) Israel Palestine Conflict : इस्रायल आणि पॅलेस्टाईनमध्ये सुरु असणारा संघर्ष आता इतक्या विकोपास गेला आहे की जगभरातील देशांनी या प्रकरणी चिंता व्यक्त केल्याचं पाहायला मिळत आहे. आतापर्यंत या संघर्षामध्ये जवळपास 1200 हून अधिक बळी गेले आहेत. शनिवारीच हमासनं 5000 हून अधिक क्षेपणास्त्रांचा मारा केला आणि युद्धाची ही ठिणगी वणवा होऊन जगासमोर आली. या संघर्षाचे परिणाम आता जागतिक तेल विक्रीवर होताना दिसणार आहेत.  किंबहुना तिथं इस्रायल आणि पॅलेस्टाईनमध्ये युद्धाची हाक दिलेली असतानाच इथं कच्च्या तेलाच्या दरांमध्ये 4 टक्क्यांनी वाढ झाल्याचं लक्षात येत आहे. वेस्ट टेक्सास इंटरमीडिएट…

Read More