नोकरीचा राजीनामा दिल्यावर तरुणाचा आनंद गगनात मावेना, चेहऱ्यावरचं सुख लोकांच्या काळजाला भिडलं; पाहा Video

( प्रगत भारत । pragatbharat.com) French Influencer Viral Video : विंदा करंदीकर यांची ‘तेच ते नि तेच ते’ या कवितेचा प्रत्यय अनेकांना आत्तापर्यंत आयुष्यात आला असावा. डिग्री घेऊन कॉलेजच्या गेटमधून बाहेर पडल्यावर ज्या आयुष्याला सामोरं जावं लागतं, याचा विचार न केलेला बरा… प्रत्येकाला 9 ते 5 लाईफचा कंटाळा आलाय. मिंत्रासोबत गप्पा मारताना एकदा तरी तुमच्या मित्राने याविषयीची तक्रार केली असेल. गोठ्यात बांधलेल्या बैलासारखं काम करणाऱ्या गर्दीतले तुम्ही सुद्धा असालच. मात्र, काहीजण वेगळा मार्ग निवडतात. एकाद्या कचाट्यातून सुटकी झाली की, मन अगदी प्रसन्न होतं. याचीच अनुभुती देणारा एक व्हिडीओ (Viral Video)…

Read More

बड्या हॉलिवूड अभिनेत्रीकडं सापडला गांजा; इतके डॉलर्स दिल्यावर झाली सुटका

( प्रगत भारत । pragatbharat.com) Gigi Hadid Arrested Travelling with Ganja: हल्ली विमानप्रवासातूनही अनेक गैरप्रकार घडताना दिसत आहेत. त्यातून अमली पदार्थ किंवा त्यांची तस्करी अथवा चोरी अशा नानाविध घटनाही घडताना दिसतात. त्यामुळे विमानात प्रवास करणं हे किती सोप्पं आहे यावरही शंकाकुशंका उपस्थित होताना दिसत आहेत. त्यातून अशा काही चर्चांमध्ये आता अशीच एक धक्कादायक बातमी समोर येते आहे. एका सुप्रसिद्ध हॉलिवूड अभिनेत्रीकडे गांजा आढळला आहे. आपल्याला माहितीच आहे की गांजा हा पदार्थ सर्वात महागडा आणि त्याला येणारी किंमत ही प्रचंड आहे. जगभरात यावर अनेकदा निर्बंध घातले गेले असून अशाप्रकारे गांजा स्वत:जवळ…

Read More