सर्वात कठिण व्रत असलेली निर्जला एकादशी कधी आहे?, दान-धर्म, शुभ मुहूर्त लक्षात ठेवा

( प्रगत भारत । pragatbharat.com) Nirjala Ekadashi 2023: निर्जला एकादशीचे व्रत यंदा ३१ मे २०२३ (nirjala ekadashi muhurat) रोजी करता येणार आहे. निर्जला एकादशीला भगवान विष्णुंची मनोभावे पुजा केली जाते. वर्षात येणाऱ्या सर्व एकादशींमध्ये निर्जला एकदशी सर्वात जास्त महत्त्वपूर्ण असते व अधिक फलदायी असते. म्हणूनचे हे व्रत कठिण असते, असं मानलं जातं. त्यामुळं निर्जला एकादशीच्या मुहूर्तावर कोणत्या गोष्टी दान कराव्यात याबाबत आता आपण जाणून घेणार आहोत. या गोष्टी दान केल्याने तुमच्या आयुष्यात सुख, शांति निर्माण होईल त्याप्रमाणेच कुटुंबात आनंदाचे वातावरण निर्माण होईल. (nirjala ekadashi 2023 date) नवातच निर्जला एकादशीचे महत्त्व…

Read More

Panchang Today : निर्जला एकादशीच्या दिवशी काय सांगतं पंचांग?

( प्रगत भारत । pragatbharat.com) Panchang 31 May 2023 in marathi : आज ज्येष्ठ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी तिथी आहे. आज बुधवार असून निर्जला एकादशीसोबत आज गायत्री जयंती आणि सर्वार्थ सिद्धी योगदेखील आहे. निर्जला एकादशीला काही ठिकाणी भीमसेना एकादशी म्हणून पण ओळखलं जातं. एकादशी ही दुपारी 1.46 वाजेपर्यंत राहणार आहे. त्यानंतर द्वादशी तिथी सुरु होईल. त्यासोबत आज गणरायाची पूजा अर्चा करण्याचा दिवस आहे. (Wednesday Panchang) आज रात्री 8.13 पर्यंत व्यतिपात योग आहे त्यानंतर वरियान योग आहे. आज मे महिन्याचा शेवटचा दिवस आहे. चला मग मे महिन्याचा शेवटचा दिवसाच पंचांग काय…

Read More