( प्रगत भारत । pragatbharat.com) Chandrayaan 3: आजचा दिवस भारतासाठी ऐतिहासिक ठरणार आहे. भारतासह संपूर्ण जगभराचे लक्ष लागून राहिलेल्या चांद्रयान-३ मोहिम आता अंतिम टप्प्यात आहे. 23 ऑगस्ट रोजी 6 वाजून 4 मिनिटांनी चंद्राच्या पृष्ठभागावर चांद्रयान-३च्या विक्रम लँडरचे सॉफ्ट लँडिग होणार आहे. सध्या समस्त देशवासीय या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यास उत्सुक आहेत. यापूर्वी इस्त्रोच्या चांद्रयान-2 क्रॅश लँडिग झाली होती. मात्र, यावेळी असं काही न होता ही मोहिम यशस्वी होणार असल्याचा दावा इस्त्रोच्या शास्त्रज्ञांनी केला आहे आणि त्यासाठीच सॉफ्ट लँडिगसाठी 23 ऑगस्ट ही तारिख ठरवण्यात आली आहे. हा तारिखच का ठरवण्यात आली…
Read More