चांद्रयान 3 च्या लँडिगसाठी 23 ऑगस्टच का निवडण्यात आला? इस्रोचं गणित जाणून घ्या

( प्रगत भारत । pragatbharat.com) Chandrayaan 3: आजचा दिवस भारतासाठी ऐतिहासिक ठरणार आहे. भारतासह संपूर्ण जगभराचे लक्ष लागून राहिलेल्या चांद्रयान-३ मोहिम आता अंतिम टप्प्यात आहे. 23 ऑगस्ट रोजी 6 वाजून 4 मिनिटांनी चंद्राच्या पृष्ठभागावर चांद्रयान-३च्या विक्रम लँडरचे सॉफ्ट लँडिग होणार आहे. सध्या समस्त देशवासीय या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यास उत्सुक आहेत. यापूर्वी इस्त्रोच्या चांद्रयान-2 क्रॅश लँडिग झाली होती. मात्र, यावेळी असं काही न होता ही मोहिम यशस्वी होणार असल्याचा दावा इस्त्रोच्या शास्त्रज्ञांनी केला आहे आणि त्यासाठीच सॉफ्ट लँडिगसाठी 23 ऑगस्ट ही तारिख ठरवण्यात आली आहे. हा तारिखच का ठरवण्यात आली…

Read More

इस्त्रो गगनयान मोहिमेबाबत मोठी अपडेट; अंतराळवीरांच्या सुरक्षित लँडिंगसाठी ड्रोग पॅराशूटची यशस्वी चाचणी

( प्रगत भारत । pragatbharat.com) चांद्रयान-3 मोहिमेसोबतच भारतीय अंतराळ संशोधन संस्था (Indian Space Research Organisation) म्हणजेच इस्रो (ISRO) आणखी एक मोहिम फत्ते करण्याचा प्रयत्न करत आहे. 

Read More