पाहता-पाहता 95 शाळकरी मुली झाल्या लुळ्या; एकाचवेळी इतक्या जणींना पक्षाघात आल्याचे पाहून डॉक्टरही चक्रावले

( प्रगत भारत । pragatbharat.com) Trending News In Marathi: सोशल मीडिया हे एक प्रभावी माध्यम आहे. देशाच्या छोट्याशा खेड्यात घडलेली एखादी घटनाही लगेचच समोर येते. सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडिओ हे तर आपण प्रत्येकजण पाहतोच. असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यात शाळकरी मुलींचे वागणे विचित्र असल्याचे दिसत आहे. या मुलींनी भयंकर आजाराने ग्रासले असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. केन्या देशातील हा प्रकार असल्याचे सांगण्यात येतंय.  व्हायरल होणाऱ्या व्हिडीओत हा प्रकार केन्या देशातील असून तेथील एका शाळेतील आहे. येथील काकामेगा काउंटी येथील महाविद्यालयातील 95 विद्यार्थिनींसोबत काहीतरी…

Read More