( प्रगत भारत । pragatbharat.com) Trending News In Marathi: सोशल मीडिया हे एक प्रभावी माध्यम आहे. देशाच्या छोट्याशा खेड्यात घडलेली एखादी घटनाही लगेचच समोर येते. सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडिओ हे तर आपण प्रत्येकजण पाहतोच. असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यात शाळकरी मुलींचे वागणे विचित्र असल्याचे दिसत आहे. या मुलींनी भयंकर आजाराने ग्रासले असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. केन्या देशातील हा प्रकार असल्याचे सांगण्यात येतंय. व्हायरल होणाऱ्या व्हिडीओत हा प्रकार केन्या देशातील असून तेथील एका शाळेतील आहे. येथील काकामेगा काउंटी येथील महाविद्यालयातील 95 विद्यार्थिनींसोबत काहीतरी…
Read MoreTag: आलयच
Home Remedies for Cold and Cough, Drink Ginger Tea; सर्दी खोकल्याला दूर ठेवते आल्याचे हे ड्रिंक, मिनिट्समध्ये तयार होणारा हा चहा आरोग्यासाठी वरदान
[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) आरोग्यासाठी उत्तम आल्याचे गुण आल्यामध्ये अँटीइन्फ्लेमेटरी गुण असून शरीराबाबबत अनेक आजारांपासून दूर ठेवण्यास याची मदत होते. प्रतिकारशक्ती वाढविण्यापासून ते शरीरावरील सूज कमी करण्यापर्यंत आल्याचा उपयोग करून घेता येतो. (वाचा – Sleep Paralysis म्हणजे नेमके काय, दुर्लक्ष करणे बेतेल जीवावर, जाणून घ्या कारणे, लक्षणे आणि उपाय) सर्दी – खोकल्यासाठी आले Ginger For Cough And Cold: सर्दी खोकल्यापासून सुटका मिळविण्यासाठी आल्याचा काढा करून पिणे योग्य ठरते. हा काढा तयार करण्यासाठी तुम्ही अर्धा चमचा सुकलेल्या आल्याची पावडर, अर्धा चमचा काळी मिरी पावडर, चिमूटभर काळे मीठ आणि मूठभर…
Read More