108 फूट उंच शिखर, 10 गर्भगृहे अन्… पंतप्रधानांनी केली भगवान विष्णुच्या 1Oव्या अवताराच्या मंदिराची पायाभरणी

( प्रगत भारत । pragatbharat.com) Kalki Dham : उत्तर प्रदेशातील संबल जिल्ह्यात भगवान विष्णूचा 10वा अवतार असलेल्या कल्कीचे मंदिर बांधले जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज या मंदिराची पायाभरणी करणार आहेत. या मंदिराचे पीठाधीश्वर आचार्य प्रमोद कृष्णम आहेत, ज्यांची नुकतीच पंतप्रधान मोदींच्या भेटीनंतर काँग्रेसमधून हकालपट्टी करण्यात आली होती. हे मंदिर श्री कल्की धाम निर्माण ट्रस्टद्वारे बांधले जात आहे. अध्यक्ष आचार्य प्रमोद कृष्णम यांनी 1 फेब्रुवारी रोजी पंतप्रधान मोदींची भेट घेतली आणि त्यांना मंदिराच्या पायाभरणीसाठी आमंत्रित केले. काही दिवसांनंतर काँग्रेसने आचार्य प्रमोद कृष्णम यांची ‘पक्षविरोधी कारवायांमध्ये’ सहभाग असल्याचे कारण देऊन त्यांची…

Read More