Horoscope 2 July 2023 : नोकरीत प्रमोशन, व्यवसायात फायदा; ‘या’ राशीच्या व्यक्तींना अचानक होणार धनलाभ

( प्रगत भारत । pragatbharat.com) Horoscope 2 July 2023 : प्रत्येक दिवस एकसारखा नसतो. काही वेळा चांगला तर काही दिवस संमिश्र स्वरुपाचा तर काहीवेळा संकटांचा डोंगर घेऊन येणारा असतो. आपला दिवस कसा जाईल याची पूर्वकल्पना जर आपल्याला मिळाली तर त्यासाठी आपण तयारी करू शकतो. यासाठीच जाणून घ्या आजचं आपलं राशीभविष्य. मेष (Aries) आजचा दिवस आत्मविश्वासपूर्ण राहील. पण आत्मसंयम ठेवा. मानसिक शांतीसाठी प्रयत्न करा. जोडीदाराचे सहकार्य मिळेल. व्यवसायात प्रगती होईल. जास्त मेहनत घेण्याची तयारी ठेवा. भावंडांचे सहकार्य मिळे. वृषभ (Taurus) मन अस्वस्थ राहील. विद्यार्थ्यांना अभ्यासात आवड निर्माण होईल, पण शैक्षणिक कार्यात…

Read More