( प्रगत भारत । pragatbharat.com) Nail Polish Hacks : नेलपेंट म्हणजे स्त्रियांचा आवडीचा विषय. अनेकदा महिला एकपेक्षा जास्त नेलपेंट एकत्र खरेदी करतात. मात्र, त्यांचा जास्त वापर होत नसल्याने अनेक काळ पडून राहिलेल्या या नेल पॉलिश कोरड्या होतात. शिवाय नेल पोलिश लावताना थेट पंख्याखाली आल्याने देखील त्या कोरड्या होतात. अशा स्थितीत बाटलीतील नेल पॉलिश लावताता देखील फेकायती वेळ येते. तुमच्या बाबतीतही असं कधी घडते आहे का? जर होय, तर काळजी करू नका आज आपण अशा काही टिप्स जाणून घेणार आहोत ज्या वापरून कोरडी किंवा घट्ट झालेली नेल पॉलिश पुन्हा वापरात आणू…
Read More