Wife doesnt wear saree of my choice husband Angry Situation of divorce;’पत्नी माझ्या आवडीची साडी नाही नेसतं’ पतीने घातला गोंधळ; घटस्फोटापर्यंत पोहोचलं प्रकरण

( प्रगत भारत । pragatbharat.com) Husband Angry On Wife: नवरा बायकोतील भांडण हे काही कोणाच्या घरी नवीन नाही. पण एकाच कारणावरुन वारंवार भांडण होत असतील तर तो प्रश्न वेळीच सोडवला नाहीतर घटस्फोटापर्यंत प्रकरण कधी पोहोचेल सांगता येत नाही. असेच एक हैराण करणारे प्रकरण उत्तर प्रदेशातून समोर आले आहे. येथे साडी नेसण्यावरुन सुरु झालेलं भांडण घटस्फोटापर्यंत पोहोचलंय. काय घडलाय हा प्रकार? सविस्तर जाणून घेऊया.  बायको आवडीची साडी नेसत नाही म्हणून नवरा घरी नेहमी वाद घालतो. सुरुवातीला पत्नीला ही मस्करी असल्याचे वाटले. त्यानंतर काही दिवस नवऱ्याकडून हीच तक्रार येऊ लागली. पण दरदिवशीच्या…

Read More

Nail Polish Hacks: तुमच्या आवडीची नेल पॉलिश कोरडी पडलीय? ‘या’ पद्धतीनं पुन्हा होईल वापरण्या योग्य

( प्रगत भारत । pragatbharat.com) Nail Polish Hacks : नेलपेंट म्हणजे स्त्रियांचा आवडीचा विषय. अनेकदा महिला एकपेक्षा जास्त  नेलपेंट एकत्र खरेदी करतात. मात्र, त्यांचा जास्त वापर होत नसल्याने अनेक काळ पडून राहिलेल्या या नेल पॉलिश कोरड्या होतात. शिवाय नेल पोलिश लावताना थेट पंख्याखाली आल्याने देखील त्या कोरड्या होतात. अशा स्थितीत बाटलीतील नेल पॉलिश लावताता देखील फेकायती वेळ येते. तुमच्या बाबतीतही असं कधी घडते आहे का? जर होय, तर काळजी करू नका आज आपण अशा काही टिप्स जाणून घेणार आहोत ज्या वापरून  कोरडी किंवा घट्ट झालेली नेल पॉलिश पुन्हा वापरात आणू…

Read More