( प्रगत भारत । pragatbharat.com) Husband Angry On Wife: नवरा बायकोतील भांडण हे काही कोणाच्या घरी नवीन नाही. पण एकाच कारणावरुन वारंवार भांडण होत असतील तर तो प्रश्न वेळीच सोडवला नाहीतर घटस्फोटापर्यंत प्रकरण कधी पोहोचेल सांगता येत नाही. असेच एक हैराण करणारे प्रकरण उत्तर प्रदेशातून समोर आले आहे. येथे साडी नेसण्यावरुन सुरु झालेलं भांडण घटस्फोटापर्यंत पोहोचलंय. काय घडलाय हा प्रकार? सविस्तर जाणून घेऊया. बायको आवडीची साडी नेसत नाही म्हणून नवरा घरी नेहमी वाद घालतो. सुरुवातीला पत्नीला ही मस्करी असल्याचे वाटले. त्यानंतर काही दिवस नवऱ्याकडून हीच तक्रार येऊ लागली. पण दरदिवशीच्या…
Read More