Panchang Today : आज गुरु पुष्यासह सर्वार्थ सिद्धी आणि अमृत सिद्धी योग! जाणून घ्या आजचं पंचांग

( प्रगत भारत । pragatbharat.com) Panchang 25 May 2023 in marathi : आज गुरुवार. पंचांगानुसार आज ज्येष्ठ महिन्यातील शुक्ल पक्ष षष्ठी तिथी आहे. आज चंद्र कर्क राशीत आहे. आज भगवान विष्णूची पूजा करण्यासाठी सर्वोत्तम दिवस आहे. त्याशिवाय आज गुरु पुष्य अमृत योग (Guru Pushya Yoga 2023) देखील आहे. गुरु पुष्य अमृत योगासह अजून चार शुभ योग आज जुळून आले आहेत. वृद्धी योग, सर्वार्थ सिद्धी योग, अमृत सिद्धी योग आणि रवियोग असे योग जुळून आले आहेत. (astrology news in marathi)    अशा या शुभ दिनाचे पंचांगातून (Panchang 25 May 2023) जाणून…

Read More