Kidney Stone Relief Natural Ayurvedic Home Remedies; किडनी स्टोनवर रामबाण घरगुती उपाय, सेवन करताच मुतखडा फुटून लघवीवाटे निघून जाईल

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) सिंहपर्णीची मुळं भारतातील अनेक आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहेत ज्या वेगवेगळ्या रोगांवर उपचार करतात. त्यातील सिंहपर्णीच्या मुळांची चहा अतिशय गुणकारी आहे. यामुळे मुत्रपिंड निरोगी राहते आणि मुतखडा असल्यास तो फुटून बाहेर येतो. किडनी स्टोनचा धोका कमी होतो. ​तुळस तुळशीचे औषधीय गुणधर्म आपण सारेच जाणतो. पण तुळशीचा चहा ऍसिटित ऍसिडचा उत्तम स्त्रोत असल्याचं आयुर्वेदात सांगण्यात आलंय. किडनी स्टोनचा त्रास कमी होण्यासाठी हा चहा फायदेशीर ठरतो. किडनी स्टोन फोडण्यासाठी हा तुळशीचा चहा गुणकारी ठरतो. यामुळे स्टोन विरघळतो आणि लघवीवाटे निघून जातो. ​ऍपल सायडर व्हिनेगर ऍपल सायडर व्हिनेगरने…

Read More