Kidney Stone Relief Natural Ayurvedic Home Remedies; किडनी स्टोनवर रामबाण घरगुती उपाय, सेवन करताच मुतखडा फुटून लघवीवाटे निघून जाईल

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

सिंहपर्णीची मुळं

सिंहपर्णीची मुळं

भारतातील अनेक आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहेत ज्या वेगवेगळ्या रोगांवर उपचार करतात. त्यातील सिंहपर्णीच्या मुळांची चहा अतिशय गुणकारी आहे. यामुळे मुत्रपिंड निरोगी राहते आणि मुतखडा असल्यास तो फुटून बाहेर येतो. किडनी स्टोनचा धोका कमी होतो.

​तुळस

​तुळस

तुळशीचे औषधीय गुणधर्म आपण सारेच जाणतो. पण तुळशीचा चहा ऍसिटित ऍसिडचा उत्तम स्त्रोत असल्याचं आयुर्वेदात सांगण्यात आलंय. किडनी स्टोनचा त्रास कमी होण्यासाठी हा चहा फायदेशीर ठरतो. किडनी स्टोन फोडण्यासाठी हा तुळशीचा चहा गुणकारी ठरतो. यामुळे स्टोन विरघळतो आणि लघवीवाटे निघून जातो.

​ऍपल सायडर व्हिनेगर

​ऍपल सायडर व्हिनेगर

ऍपल सायडर व्हिनेगरने किडनीवरील ऑक्सिडेटिव्ह तणाव कमी करून किडनी स्टोन कमी होतो. या सायट्रिक ऍसिडने मुतखडा स्टोन विरघळण्यास मदत होते. मुत्रपिंडाचं आरोग्य चांगल राखण्यासाठी ऍपल सायडर व्हिनेगर फार मदत करते.

​कॅल्शियमयुक्त पदार्थ

​कॅल्शियमयुक्त पदार्थ

किडनी स्टोनचा धोका कमी करण्यासाठी कॅल्शियमयुक्त पदार्थांचं सेवन करणे आवश्यक आहे. जेवणामध्ये दूध, दही, चीज आणि ऑक्सलेटयुक्त पदार्थ खाल्ल्याने किडनी तयार होण्याची शक्यता कमी होते. तसेच कॅल्शियम शरीरासाठी खूप फायदेशीर आहे.

​गव्हाच्या पातीचे ज्यूस

​गव्हाच्या पातीचे ज्यूस

गव्हाच्या पातीमध्ये असलेल्या संयुगांमुळे लघवी सतत होत असते. ज्यामुळे किडनी स्टोन अगदी सहज लघवीवाटे निघून जाते. गव्हाच्या पातीच्या ज्यूसमध्ये अँटिऑक्सिडंट्समुळे मुतखडा विरघळण्यास मदत होते.

​(वाचा – कॅल्शियम, व्हिटॅमिन, फेनोल, ओमेगाने समृद्ध आहे हे फळ, पाण्यात भिजवून खाल तर १०० टक्के होईल फायदा) ​

​ओव्याच्या रोप आणि मुळं

​ओव्याच्या रोप आणि मुळं

मुतखडा तयार होण्यासाठी जबाबदार असलेले विषारी पदार्थ काढून टाकण्यास ओव्याच्या रोपाची मुळं मदत करतात. बऱ्याच काळापासून ओवा पारंपारिक औषध म्हणून वापरला जातो.अगदी पोट दुखीपासून ते किडनी स्टोनपर्यंत सगळ्यावरती ओवा अतिशय फायदेशीर आहे.

​​(वाचा – Chankaya Niti : कायम तंदुरूस्त राहण्यासाठी फॉलो करा चाणक्य नीतिमधील या ५ गोष्टी)

​लिंबुवर्गीय फळे

​लिंबुवर्गीय फळे

आवळा, संत्री, गोड लिंबू आणि लिंबू जातीचे इतर फळे आवर्जून खा. या फळांमध्ये असलेले सायट्रिक ऍसिड किडनी स्टोन, मुतखडा कमी करण्यास किंवा विरघळवून टाकण्यास मदत करतात.

​(वाचा – ऋजुता दिवेकरने सांगितलंय, पावसाळ्यात करा या ३ पदार्थांशी मैत्री )​

​प्रोटीन फूड

​प्रोटीन फूड

वनस्पती प्रोटीन फूड मुतखडा फोडण्यासाठी अतिशय जालीम उपाय आहे. ऍनिमल प्रोटीन जास्त प्रमाणात सेवन केल्यास किडनी स्टोन तयार होण्याचा धोका असतो. यामुळे नैसर्गिद पदार्थांमध्ये म्हणजे फळे-भाज्या यांच्यामध्ये असलेल्या पदार्थांची निवड करा.

टीप : हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी असून यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. अधिक जास्त माहितीसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य ते बदल करा.

[ad_2]

Related posts