Shani Dev Upay : ‘या’ 15 उपायांनी शनिदेवाला प्रसन्न करा; संकटं आजुबाजूला फिरकण्याची शक्यता कमीच

( प्रगत भारत । pragatbharat.com) Shani Dev Upay : जीवनात काही मनाजोगं घडत नसेल, सतत अपयश येत असेल तर नकळतच आपण ‘साडेसाती सुरुये माझी वाटतं’ असं म्हणून मोकळं होतो. पण, तुम्ही कधी साडेसाती या शब्दामागचे संदर्भ शोधण्याचा प्रयत्न केला आहे का? तुम्हाला माहितीये का, ज्या शनिच्या साडेसातीमुळं काही कामांमध्ये अडथळा येत असतो त्याच शनिदेवाच्या प्रसन्न होण्यानं आयुष्याला कलाटणी मिळते. असं म्हणतात की शनिदेवांना प्रसन्न करण्यासाठीच्या 15 उपायाचं पालन केल्यास त्यांची कृपा आपल्यावर होते, त्यांचे शुभाशीर्वाद मिळतात.  रुद्राक्षांची माळ – सकाळी स्नानानंतर एका आसनावर बसा, समोर शनिदेवाची मूर्ती अथवा छायाचित्र ठेवून…

Read More