( प्रगत भारत । pragatbharat.com) Viral Video: आपल्या देशाच्या कानाकोपऱ्यात खच्चून टॅलेंट भरलं आहे. आता सोशल मीडियाच्या जमान्यात ते तात्काळच जगासमोर येतंय. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियात व्हायरल होतोय. यामध्ये एका तरुणाने आपल्या बाइकला फोर व्हिलरमध्ये बदलले आहे.
Read More