“महागड्या भाज्यांसाठी मुस्लिम जबाबदार”, आसामच्या मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्याने नवा वाद

( प्रगत भारत । pragatbharat.com) CM Himanta Biswa Sarma : आसामचे (Assam) मुख्यमंत्री हिमंता बिस्वा शर्मा हे त्यांच्या वक्तव्यांमुळे कायमच चर्चेत असतात. आता पुन्हा एकदा मुख्यमंत्री शर्मा यांनी एक वादग्रस्त वक्तव्य केले आहे. वाढत्या महामागईमुळे देशातील सर्वच जनता हैराण असताना मुख्यमंत्री शर्मा मुस्लिमांना यासाठी कारणीभूत ठरवलं आहे. आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी भाज्यांच्या दरवाढीसाठी मियाँ (मुस्लीम) व्यापारी जबाबदार आहेत, असं विधान केलं आहे. मियाँ मुस्लिमांची (Miya Muslims) मुळे बांगलादेशात आहेत, असेही शर्मा यांनी म्हटलं आहे. त्यामुळे आता नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. आसाममध्ये गेल्या काही दिवसांपासून राज्यभरात भाज्यांच्या दरात…

Read More