स्वतःचे घर घ्यावे की भाड्याच्या घरात राहणे फायदेशीर?; पगाराचा हा फॉर्म्युला लक्षात घ्या

( प्रगत भारत । pragatbharat.com) How Much Salary Needed To Buy A House: स्वतःचं हक्काचे एक घर असावं हे प्रत्येकाचे स्वप्न असते. पण हे स्वप्न साकार करण्यासाठी मोठ्या प्रमाणात आर्थिक पाठबळ असणे आवश्यक असते. नोकरी लागताच सर्वातप्रथम घर घेण्यासाठी धडपड करतात. खासकरुन मुंबई, पुणे यासारख्या मेट्रो शहरांत घर घेणे कठिण जाते. कारण घरांच्या किंमती, इतर खर्च याचा ताळमेळ बसवतानाच कसरत करावी लागते. होम लोन काढून घर घेत असताना कित्येत वर्षांची बचत डाउन पेमेंट भरण्यासाठी खर्च करतात. मग अशावेळी घर खरेदी करावं का?, की भाड्याच्या घरात राहावं? असा प्रश्न पडतो.  घर खरेदी…

Read More