भाच्यानेच केला मामीवर बलात्कार, म्हणाला ‘व्हिडीओ व्हायरल करेन, नाही तर…’

( प्रगत भारत । pragatbharat.com) उत्तर प्रदेशच्या बांदा जिल्ह्यातील सामूहिक बलात्कार प्रकरणी जिल्हा न्यायालयाने दोन्ही आरोपींना 20-20 वर्षांची शिक्षा सुनावली आहे. यासह प्रत्येकी 50 हजारांचा दंडही ठोठावला आहे. याप्रकरणी 2019 मध्ये कोर्टात आरोपपत्र दाखल करण्यात आलं होतं. कोर्टात सुनावणीदरम्यान एकूण 7 साक्षीदारांना हजर करण्यात आलं. संपूर्ण युक्तिवाद झाल्यानंतर कोर्टाने 14 ऑगस्टला आरोपींना प्रत्येकी 20 वर्षांची शिक्षा सुनावली.  कोतवाली शहरात ही घटना घडली आहे. प्राप्त माहितीनुसार, 20 डिसेंबर 209 रोजी महिलेने पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. तक्रारीत सांगितलं होतं त्यानुसार, पीडित महिला शेतात काम करत होती. यावेळी गावातच राहणारे अमर राजपूत…

Read More