“भारतातील प्रत्येक मुस्लिमाला तो भारतीय असल्याचा गर्व”; मुस्लिम वर्ल्ड लीगच्या महासचिवांचं विधान

( प्रगत भारत । pragatbharat.com) Muslim World League chief Al Issa In India: सौदी अरेबियाचे माजी न्यायमंत्री आणि मुस्लिम वर्ल्ड लीगचे विद्यमान महासचिव मोहम्मद बिन अब्दुलकरीम अल-ईसा भारत दौऱ्यावर आहेत. त्यांनी दिल्लीतील एका कर्यक्रमाला हजेरी लावली. या कार्यक्रमाला अल-ईसांबरोबर भारताचे मुख्य सुरक्षा सल्लागार अजित डोवालही उपस्थित होते. या कार्यक्रमामध्ये अल-ईसा यांनी भारतीय मुस्लिमांना ते भारतीय असल्याचा गर्व असल्याचं म्हटलं. तर अजित डोवाल यांनी आपल्या भाषणामध्ये भारतात कोणत्याही धर्मातील व्यक्तींबरोबर भेदभाव होत नाही असं म्हटलं. इस्लाम भारतातील इतर सर्व धर्मांइतकाच महत्त्वाचा धर्म असल्याचं डोवाल यांनी सांगताना भारतातील मुस्लिमांची संख्या ही मुस्लिम…

Read More