[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) गोड पेये आणि दारू केवळ खाण्याच्या पदार्थांमुळेच युरिक अॅसिड शरीरात वाढते असं नाही तर दारू आणि गोड ड्रिंक्स यामुळेही रक्तातील युरिक अॅसिडचा स्तर वाढतो. तसंच हे पदार्थ लठ्ठपणा, डायबिटीस आणि हृदयरोगाचा धोकाही निर्माण करतात. त्यामुळे सहसा या पदार्थांपासून दूर राहणे तुमच्यासाठी हिताचे ठरेल. तूर अथवा उडदाची डाळ तूर अथवा उडदाची डाळ खाणेही युरिक अॅसिड असणाऱ्या व्यक्तींसाठी नुकसानदायी ठरू शकते. Sciencedirect ने दिलेल्या अहवालानुसार, तूर आणि उडीद डाळीमध्ये अधिक प्रमाणात प्युरिन असते, जे युरिक अॅसिड वाढवते. तसंच किडनी निकामी करून शरीरात गाऊट निर्माण करण्यासही याचा…
Read More