Repo Rate संदर्भात RBI ची मोठी घोषणा! पाहा लोनवरील EMI वाढणार की कमी होणार

( प्रगत भारत । pragatbharat.com) RBI Governor Shaktikanta Das On Repo Rate: रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी गुरुवारी पतधोरण जाहीर केलं. मागील 2 द्विमासिक पतधोरण आढाव्याच्या बैठकीमध्ये मध्यवर्ती बँकेने ‘रेपो दरा’त कोणताही बदल केलेला नाही. त्यामुळेच व्यजदारांमध्ये कोणताही बदल होणार नाही हे स्पष्ट झालं आहे. म्हणजेच गृहकर्ज, वाहनकर्ज किंवा वैयक्तिक कर्जाच्या ईएमआयमध्ये कोणताही बदल झालेला नाही. सध्याचा रेपो रेट हा 6.50 टक्के इतका आहे.  काय सांगितलं दास यांनी शक्तिकांत दास यांनी पतधोरण जाहीर करताना, “घरगुती स्तरावर वाढणारी मागणी, स्त्रोत तसेच सध्याच्या परिस्थितीत असलेल्या सकारात्मक बाबींचा विचार केल्यास भारत हा…

Read More