Rujuta Diwekar shared 6 Best Calcium Rich Foods which avaliable in just 10 Rs; आठवड्याभरात कॅल्शियम दुपटीने वाढवायचंय, ऋजुता दिवेकरने सांगितला भन्नाट ६ पदार्थांचा फॉर्म्युला, अवघ्या १० रुपयांत वाढवा Calcium

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) ​दिवसाची सुरूवात करा या पदार्थाने दिवसाची सुरूवात जर सुकामेवा, बियांनी केली तर मोठ्या प्रमाणात कॅल्शियम मिळते. लहान मुलांना किंवा अगदी तुम्ही देखील सकाळी प्रवासात ड्रायफ्रुट्स खाल्लेत तर याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल. आहारात अक्रोड, अंजीर, खजूर आणि जर्दाळू यासारख्या सुक्या फळांचा समावेश करून आपण कॅल्शियमची कमतरता दूर करू शकतो. त्यांच्यापासून आपल्या शरीराला प्रथिने, जीवनसत्त्वे आणि निरोगी चरबी मिळते. ​चणे आणि शेंगदाणे​ दोन कप चण्यामध्ये सुमारे 420 मिलीग्राम कॅल्शियम आढळते. अगदी मधल्यावेळेत तुम्ही सुका खाऊ म्हणून चणे किंवा शेंगदाणे खाऊ शकता. चणामध्ये फायबर आणि मॅग्नेशियम…

Read More