( प्रगत भारत । pragatbharat.com) तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा यांच्यावर लोकसभेत प्रश्न विचारण्यासाठी उद्योगपतींकडून पैसे घेतल्याचा आरोप करण्यात आला असून, यामुळे एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, महुआ मोईत्रा यांनी आपण उद्योगपती दर्शन हिरानंदानी यांना लोकसभा वेबसाईटचा लॉग-इन आणि पासवर्ड दिला होता अशी कबुली दिली आहे. आपल्यातर्फे त्यांनी प्रश्न विचारावेत यासाठी त्यांना लॉग-इन आणि पासवर्ड दिल्याचा महुआ मोईत्रा यांचा दावा आहे. महुआ मोईत्रा यांनी इंडिया टुडेशी संवाद साधताना सांगितलं की, दर्शन हिरानंदानी यांच्या कार्यालयतालील एका व्यक्तीने हे प्रश्न टाइप केले होते, जे मी लोकसभेच्या वेबसाईटवर दिले होते. हे प्रश्न विचारल्यानंतर…
Read More