Video : मेंदूच्या शस्त्रक्रियेदरम्यान स्वत:च व्हायोलिन वाजत होती वृद्ध महिला, व्हिडीओ पाहताच डोळ्यात पाणी

( प्रगत भारत । pragatbharat.com) Viral Video : ऑपरेशन थिएटरमधील एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. ऑपरेशन थिएटरचं नाव घेतलं की अंग थरथर कापतं. खरं तर हॉस्पिटलच्या पायाला चढायला प्रत्येकाला नकोस होतं. आजारपण आणि हॉस्पिटल म्हटलं तरी घाम फुटतो. अनेक जण तर हॉस्पिलटचं वातावरण तिथला तो औषधंचा वास या टेन्शने आपल्या जवळच्या व्यक्तीला बघायला देखील जात नाही. त्यात जर ऑपरेशन हा शब्द घेतला तरी आपण निशब्द होतो.  ऑपरेशन थिएटरमधील वातावरण, ती शांतता, तिथे जाणवणारं टेन्शन सगळं नकोस होतं. अशावेळी आधार आणि नातेवाईक, डॉक्टर यांचा धीर हा महत्त्वाची भूमिका बजावतात.…

Read More